रिलस्टार आदित्य सातपुते अडकला लग्नबंधनात; पाहा लग्नाचे फोटो

Reelstar Aditya Satpute got stuck in marriage; See wedding photos

आजकाल लोकांना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. आदित्य सातपुते हे यातीलच एक नाव आहे. सामाजिक, विनोदी तसेच इतर विषय घेऊन लोकांचे मनोरंजन करणाऱ्या आदित्यचे भरपूर चाहते आहेत. या आदित्यचे नुकतेच लग्न झाले आहे.

हार्दिक पांड्याचं कार आणि घड्याळांचं कलेक्शन पाहून फिरतील डोळे; वाचा सविस्तर

सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॅन फॉलोविंग असणाऱ्या आदित्य सातपुतेचे नुकतेच लग्न झाले आहे. आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आदित्यने याबाबत माहिती दिली आहे.

फेसबुकवर झाली ओळख अन् तरुणी लग्न करण्यासाठी थेट स्वीडनवरून भारतात आली

सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही फोटोंमध्ये हे दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. तसेच हळदीचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. आदित्यच्या लग्नाची माहिती मिळताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचे केले कौतुक; दोघींमधील वाद मिटल्याची चिन्हे!

Posts







Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *