Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होते नको ते धंदे, पोलिसांनी केली ३ महिलांची सुटका

Crime News । नागपुर : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे (Prostitution) अनेक धक्कादायक प्रकार सतत उघडकीस येत आहेत. (Crime) कायदा कितीही कडक झाला असला तरीही वेश्याव्यवसाय होतच आहे. सध्या देखील नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । काँग्रेसला मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दणका, शहराध्यक्षांचा 7 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश

नागपूरमध्ये जरीपटका भागात सुरू मॉलमध्ये रिलॅस्क स्पा हेअर अँड ब्युटी लॉजमध्ये परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय केला जात होता. याची पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली. माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकत तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

HSC-SSC Result 2024 । विद्यार्थ्यांनो, ‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल; पहा सविस्तर माहिती

पोलिसांनी याप्रकरणी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रक्षा शुक्ला महिलेला अटक केली आहे. या महिलेवर कडक कारवाई केली आहे. तसेच याप्रकरणात आणखी दोन जणांचा समावेश आहे. पोलीस सध्या या दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हे तिन्ही आरोपी आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवत होते.

Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Spread the love