RRR ला ऑस्कर मिळणार? गोल्डन ग्लोबच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत एस.एस.राजामौलीचा चित्रपट!

RRR will get an Oscar? SS Rajamouli's film in Golden Globe's Best Films list!

ऑस्कर पुरस्कार सोहळा ही जगभरातील चित्रपटप्रेमींची पंढरी म्हणून ओळखला जातो. जगप्रसिद्ध असणारा हा सोहळा लवकरच पार पडणार आहे. दरम्यान एस. एस. राजामौली यांचा आरआरआर चित्रपट ऑस्करला देखील ऑस्कर ( Oscar) साठी नॉमिनेशन मिळाले आहे. चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा व महत्त्वाचा पुरस्कार यंदा भारतातील आरआरआर ( RRR) या चित्रपटाला मिळू शकतो. यामुळे भारतातील चित्रप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सह्याद्रीपुत्राचा ट्रेक करताना 200 फूट खोल दरीत पडून मृत्यु

आरआरआर या चित्रपटाला ऑस्कर मिळावे यासाठी निर्माते व दिग्दर्शक यांच्याकडून ‘आरआरआर’च्या प्रचार व प्रसाराला वेग आला होता. यामुळे हा चित्रपट ऑस्कर च्या शर्यतीत असल्याच्या चर्चांना देखील उत आला होता. आता RRR ला ऑस्कर मधील गोल्डन ग्लोबचे नॉमिनेशन मिळाले आहे. यामुळे RRR ला ऑस्कर मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. दरम्यान या स्पर्धेत ऑल क्वाएट वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटिना 1985, क्लोझ, डिसीजन टू लिव्ह या चित्रपटांचा समावेश आहे.

हिरडगाव येथील साईकृपा कारखाना उसाला देणार एकरकमी २७०० रुपयांचा दर

एस. एस. राजामौली यांचा आरआरआर या चित्रपटाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा एक वेगळा प्रभाव हॉलीवूड ( Hollywood) मध्ये दिसून येत आहे. यामुळे यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात नॉन इंग्लिश भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले आहे. मुळात ऑस्कर साठी आरआरआर साठी नामांकन होणे हीच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याने नरेंद्र मोदींची तुलना केली रावणाशी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *