बजेट ठेवा तयार! बाजारात ‘या’ दिवशी धुमाकूळ घालणार 5-डोर Mahindra Thar, किंमत असणार फक्त..

5-Door Mahindra Thar

महिंद्राच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात लवकरच 5-डोर Mahindra Thar धुमाकूळ घालताना दिसणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या कारवर (5-Door Mahindra Thar) काम करत होती. कंपनीची ही कार लाँच होण्यास सज्ज झाली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी ही कार बाजारात लाँच होणार आहे. कंपनी ( Mahindra Thar) या कारमध्ये शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज देणार आहे. (Latest Marathi News)

अप्रतिम ऑफर! निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ सर्वात जास्त विकला जाणारा 5G फोन

भारतीय बाजारात (Indian Market) लवकरच महिंद्र थार 5-डोर व्हेरिएंट लॉन्च केले जाणार आहे. यापूर्वी कंपनीने आपण 2024 पर्यंत भारतात आपला थार 5-डोअर लॉन्च करणार असल्याचे सांगितले होते.

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; ‘ याचा निर्णय…

जाणून घ्या खासियत

कंपनीच्या आगामी कारला 5 दरवाजे मिळतील. या कारमध्ये 5 जणांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. यात तुम्हाला 2.2 लीटर डिझेल आणि 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे सध्याच्या मॉडेलमध्ये कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Darshana Pawar । दर्शना आणि राहुल यांच्यात काय झालं? राहुलच्या मित्राने सांगितला घडलेला ‘तो’ किस्सा

फीचर्स

कंपनीच्या या एसयूव्हीमध्ये चांगली आणि प्रगत फीचर्स दिली जाणार आहे. महिंद्रा थार 5-डोरला फ्रंट सेंटर आर्मरेस्ट, अपडेटेड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम तसेच केबिनमध्ये जास्तीत जास्त स्टोरेज स्पेस, दुसऱ्या रांगेसाठी दोन स्वतंत्र सीट आणि इंटीरियरला प्रीमियम टचसह अनेक आसन पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे.

‘… तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील,’ शरद पवार यांची जहरी टीका

त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाँच झाल्यानंतर ही कार मार्केटमधील इतर कार्सना कडवी टक्कर देऊ शकते.

मुंबईत पहिल्याच पावसाचा फटका, इमारत कोसळून दोघांचा बळी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *