मोठी दुर्घटना! रथयात्रेदरम्यान इमारतीची बाल्कनी कोसळली, १ जण जागीच ठार तर अनेकजण जखमी; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

Big accident! Balcony of building collapsed during Rath Yatra, 1 person killed on the spot and many injured; Watching the video will give you goosebumps

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या दरियापूरमध्ये रथयात्रेदरम्यान (Jagannath Rath Yatra 2023) एका इमारतीची बाल्कनी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीची बाल्कनी कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे. तर पाचजण जखमी झाले आहेत. (Latest News)

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील दर्शनाच्या मृत्यूबाबत पोस्टमार्टम मध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा; तिच्या डोक्यावर आणि शरीरावर…

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीतून लोक रथयात्रा पाहत असताना गर्दी झाल्याने बाल्कनी कोसळ्याचे दिसत आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Breaking News)

धक्कादायक घटना! डॉक्टर पतीने पहिल्यांदा बायकोचा गळा दाबला नंतर 2 मुलांना विहिरीत फेकलं, अन् स्वतःही जीवन संपवलं

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *