ब्रेकिंग! अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी समोर आली मोठी अपडेट

Breaking! A big update has come out in the Ayodhya pole beating case

ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (Ayodhya Paul) यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी ही घटना घडली. अयोध्या पोळ यांच्यावर फक्त शाईफेकच नाही तर त्यांना मारहाण देखील करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे ही घटना घडली आहे.

“भाजपवाले शिंदे गटाला 50 खोके म्हणत असतील तर…”, ‘त्या’ बॅनरवरून अजित पवारांनी डिवचलं

ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमचा बनाव करून मला जाणून बुझून बोलवण्यात आलं होतं. यानंतर मी कार्यक्रमाला गेले त्या ठिकाणी महापुरुषांना हार घातला. मात्र तिथे उपस्थित महिलेने बाबा साहेबांचा अपमान केला म्हणत माझ्यावर शाई फेक आणि मारहाण केली. असं अयोध्या पोळ यांनी सांगितली आहे.

रोज शेतात राबायची Youtube वर पाहून केला अभ्यास अन् मिळवले नीटमध्ये यश, आता होणार डॉक्टर; ज्योतीची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल

आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हे प्रकरण घडताच अयोध्या पोळ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेच या घानेच तपस करण्यास सुरवात केली. याप्रकरणी आयोध्या पोळ यांच्या चेहऱ्याला शाई लावणाऱ्या महिला, त्याचबरोबर त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरुद्ध कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कलम 143, 145, 147, 149, 341, 323, 324, 120 ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडक यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली अन् समाधीसमोर झुकलेही…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *