Ghansham Shelar । श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! घनशाम शेलार यांनी केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश

Ghansham Shelar. Big blow to NCP in Srigonda! Ghansham Shelar joined 'BRS'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागच्या काही दिवसापासून चांगलीच गळती लागली आहे. पक्षातील अनेक बडे नेते इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोद्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. श्रीगोंद्यातील मोठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी बीआरएस पक्षात जाहिर प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. (Ghansham Shelar’s apparent entry into the BRS party)

युट्युबवरुन पैसे कमावणं झालं खूप सोपं; आता 1000 नाहीतर तर फक्त 500 सबस्क्राइबर्स हवे, अन् वॉचटाईमही हवा फक्त एवढाच…

घनशाम शेलार यांनी हैदराबादमध्ये ‘बीआरएस’चे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. घनशाम शेलार हे अजित पवार यांचे विश्वासू नेते समजले जायचे.

Arjun Tendulkar । सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी समोर आली मोठी गूडन्युज!

मागच्या काही दिवसापासून घनशाम शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांनतर त्यांनी आज ‘बीआरएस’मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

शिकण्याचं स्वप्न अधुरीच राहील..! लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीची चाकूने हत्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *