Viral Video । काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! चिमुकला दिसताच कुत्र्याने घातली झडप; वाचवण्यासाठी आईची धडपड; पाहा व्हिडीओ

viral video

Viral Video । मागच्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. भटक्या कुत्र्यांची काहीतरी सोय करावी यासाठी नागरिकांनी वारंवार प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र तरी देखील भटक्या कुत्र्यांची कोणतीही सोय झाली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव देखील गमावावा लागतो. सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Royal Enfield । ‘या’ मंदिरात देवाची नाही तर चक्क बुलेट बाईकची केली जाते पूजा; इतिहास वाचून व्हाल धक्क

सध्या सोशल मीडियावर काळजात धडकी भरवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. सोशल मीडिया वर व्हायला झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई आपल्या लहान बाळाला कुशीत घेऊन जात आहे. एका कुत्र्याची नजर या बाळावरपडते. त्यानंतर बाळाचा चावा घेण्यासाठी कुत्रा महिलेच्या मागे धावू लगतो. यावेळी महिला कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न करते मात्र तो कुत्रा काही घाबरत नाही.

Abdul Sattar । गौतमीच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांकडून थेट शिवीगाळ! व्हिडिओ व्हायरल

कुत्र्याशी लढत लढत महिला खाली कोसळते तरीदेखील तिच्या मदतीला कोणी येत नाही. यानंतर काहीवेळाने त्या ठिकाणाहून एक व्यक्ती जात असतो तो त्या महिलेची मदत करतो आणि कुत्र्याला हुसकावून लावतो. सदर घटनेचा व्हिडीओ हा @Deepika Narayan Bhardwaj या ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Navi Mumbai Fire । मुंबईत अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग

Spread the love