Ajit Pawar On Manoj Jarange । ब्रेकिंग! अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिला सर्वात मोठा इशारा!

Ajit Pawar On Manoj Jarange

Ajit Pawar On Manoj Jarange । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मागच्या अनेक दिवसापासून चर्चेत असून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही तोडगा अजून निघाला नाही. यामुळे जालन्याचे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा 20 जानेवारी रोजी मुंबईत (Mumbai) आंदोलन करणार आहेत. काही झालं तरी 20 जानेवारीला मुंबईत येणारच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही येणारच आहोत. असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आता यानंतर अजित पवार यांनी देखील जरांगे पाटील यांना कडक इशारा दिला आहे.

Supriya Sule । शरद मोहळच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप!

अजित पवार म्हणाले, “कुणीही कायदा हातात घेतला तर त्याला मुलाहिजा ठेवणार नाही अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांचा हा इशारा येताच मनोज जरांगे यांनी देखील पलटवार करत जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sharad Mohol Murder Case । शरद मोहळ हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; पाहा नेमकं काय म्हणाले?

कल्याण मध्ये एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला. पवारांच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिल आहे. माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहिती नाहीत का? राज्यभरात 54 लाख नोंदी सापडलेल्या असताना संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळेल असे असताना ते विरोधात का बोलत आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Accident News । अतिशय भीषण अपघात! धुक्याचा अंदाज न आल्याने ट्रकने तरुणाला चिरडलं

Spread the love