Viral Video । बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या जोडप्याने सुरू केले घाणेरडे कृत्य, समोर बसलेल्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला अन्..

Viral video

Viral Video । आजकाल असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हाला लाज वाटेल. अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यांना ना ठिकाण दिसत नाही ना वेळ. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसमध्ये बसून एका जोडप्याने पूर्णपणे अश्लील कृत्य केले आहे आणि त्यांच्या आजूबाजूला लोक बसले आहेत याची त्यांना अजिबात लाज वाटत नाही. अशा स्थितीत शेजारी बसलेली महिलाही लाजेने तोंड लपवत असल्याचे दिसत आहे.

Unseasonal Rain | पावसाचं रौद्ररुप! धक्कादायक व्हिडीओ समोर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, बसच्या सीटवर बसलेले एक जोडपे एकमेकांना किस करून अश्लील कृत्य करण्यास कसे सुरुवात करतात हे दिसत आहे. बसच्या शेवटच्या सीटवर बसलेले हे जोडपे रोमान्स करत असून त्यांच्यासोबत अश्लील कृत्यही करत आहेत. या जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सही संतापले आहेत.

Highway Accident । भीषण अपघात, भरधाव वेगात असलेल्या कारची डिव्हायडर तोडून ट्रकला धडक, 6 जण जागीच ठार

@ManojSh28986262 नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आता 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. यावर युजर्स वेगेवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.

Pune News । ब्रेकिंग! पुण्यात 7 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार…त्या कॉलने उडाली सगळीकडे खळबळ

Spread the love