‘त्या’ एका व्हिडिओने तरुणाचे नशीबच बदलले! २४ वर्षीय सौरभ महिन्याला कमावतोय 80 लाख रुपये

'That' one video changed the fate of the young man! 24-year-old Saurabh is earning 80 lakh rupees per month

सध्याच्या युगात पैसा (money ) ही सर्वात मोठी गरज बनली आहे. त्यामुळे तरुणांचा कल जास्त प्रमाणावर नोकरीकडे असल्याचं दिसून येतं आहे. पण कितीही मोठ्या नोकरीला लागल तरी पैसा म्हणावा तितका मिळत नाही. त्यामुळे मुलं वेग वेगळ्या गेम खेळताना दिसत आहेत. पण पैसा कमवायचा असेल तर गेम खेळण्यापैक्षा तुमच्यात टॅलेंट बाहेर काढलं तर अती उत्तम होईल.

ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्त्यांस शिंदे गटात प्रवेश

एक 24 वर्षीय मुलगा टॅलेंटच्या जोरावर महिन्याला 80 लाख रुपये कमवतोय. हे ऐकून धक्काच बसला ना. पण हे खरंय. सौरव जोशी (Saurabh Joshi) असं या मुलांच नाव आहे. वडिल मोलमजुरी करतात. सौरभची परिस्थिती अतिशय नाजूक होती‌. गरिबीच्या दिवसांत 9 वेळा भाड्याच घर बदलाव लागत.

कोलकाता विमानतळावर भीषण आग, प्रवाशांची उडाली तारांबळ

हिच बेताची परिस्थिती लक्षात घेऊन सौरभ जिद्दीला पेटला. त्याने दाखवून दिलं आहे आपण परिस्थिती बदलु शकतो. आज सौरभला तब्बल 42लाखांहून अधिक लोक फाॅलो करतात. सौरवच्या चॅनलचे यूट्यूबवर (YouTube) तब्बल 21 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.

“वाजपेयींच्या काळात 1 मताने सरकार पडलं त्यामुळे हातात हात घेऊन पुढे चाला नाहीतर…” शिरसाट यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील सौरव जोशी हा रहिवासी आहे. आतापर्यंतचा त्याचा जीवनप्रवास खूप खडथड आहे. सौरभचा जन्म 8 सप्टेंबर 1999 झाला आहे. त्यांचे वडील कामाच्या शोधात दिल्लीत आले होते. परिस्थिती बिकट असल्यामुळे सौरभ रेखाचित्र बनवण्याच काम करायचा. पण भावाच्या सांगण्यावरून त्याने यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली . त्यानंतर तो ब्लॉग बनवू लागला‌. लाॅकडाऊन दरम्यान त्याने अनेक व्हिडिओ शेअर केले‌. त्यात त्यांने संपूर्ण कुटुंबासह चित्र काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओने सौरवचे नशीब बदलून टाकल.

Ajit Pawar । अजित पवार यांना मोठा धक्का! जवळच्या विश्वासू नेत्याने केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *