5 स्टार हॉटेलसमोर विद्या बालनने मागितले होते भीक, स्वतः च सांगितला ‘तो’ भयानक किस्सा

Vidya Balan

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) आपल्या अभिनायने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. तिचे डर्टी पिक्चर,भूल भूलैय्या, कहानी (Kahani) हे चित्रपट खूप गाजले. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत असतात. अशातच आता तिचा ‘नीयत’ (Neeyat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज झाला आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनात (Vidya Balan Upcoming Movie) व्यस्त आहे. तिने यादरम्यान तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. (Latest Marathi News)

विश्वास बसेना! डासांमुळे ‘या’ गावातील मुलांची लग्न होत नाही, कारण जाणून तुम्हीही हादराल

एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, ‘आमचा इंडियन म्युझिक नावाचा ग्रुप होता. हा ग्रुप प्रत्येक वर्षी इंडियन क्लासिक म्युझिक कॉन्सर्ट आयोजन करत होता. हा कॉन्सर्ट तीन दिवस संपूर्ण रात्रभर चालत होता. मी ऑर्गनाइजिंग कमिटीमध्ये एक वॉलेनटिअर म्हणून काम करत होते. रात्री ज्यावेळी शो संपत होता त्यावेळी आम्ही नरिमन पॉईंटला फिरायला जात होतो.

Joe Lindner । मोठी बातमी! प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन

एकदा मला ‘ओबेरॉय-द पाम्स’ (Oberoi-The Palms) च्या कॉपी शॉपचा दरवाजा ठोठवून त्यांच्याकडून खायला मागण्याचे चॅलेंज दिले होते. मी त्यावेळी अभिनेत्री होती, हे त्यांना माहित नव्हते. मी दरवाजा ठोठावून म्हणाले की, ‘प्लीज, मला भूक लागली आहे. मी कालपासून काही खाल्ले नाही.’ त्यानंतर हे पाहून, माझ्या मित्रांना त्याची लाज वाटली. त्यांनी मला परत बोलवून घेतले आणि मी हे चॅलेंज जिंकले होते. पुढे तिने चॅलेंज जिम जॅम बिस्किटसाठी लावले होते. कॉन्सर्टसाठी आमचा स्पॉन्सर ब्रिटानिया होता. आमच्याकडं खूप बिस्किट होती. परंतु मी माझ्या मित्रांना सांगितलंले होते की, जर मी चॅलेंज जिंकले, तर मला त्या जिम जॅमचं जास्त पॅकेट मिळेल आणि मी ते चॅलेंज जिंकले होते.

Onion Price । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! टोमॅटोपाठोपाठ कांद्याचेही वाढणार दर

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *