Urfi Javed । मोठी बातमी! उर्फी जावेद रस्त्यावर पडली अन् घडले धक्कादायक; व्हिडिओही झाला व्हायरल

Big news! Urfi Javed fell on the road and shocking happened; The video also went viral

प्रसिद्ध अभिनेत्री आणि माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सतत चर्चेत असते. उर्फी अनेकादा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत येते. कपड्यांमुळे उर्फीला अनेकादा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. उर्फी तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. उर्फी सोशल मीडियावर (social media) प्रचंड सक्रिय असते.

दुसऱ्या महिलेसोबत पती करत होता रोमान्स, पुढे जे घडले ते…

उर्फी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. कोण काय म्हणेल याचा विचार उर्फी कधीच करत नाही. ती एक बिंधास्त अभिनेत्री आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकताय की, उर्फीच्या भोवती चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती हा उर्फीसोबत फोटो घेताना दिसतोय. उर्फी देखील फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.

Indurikar Maharaj | सर्वात मोठी बातमी! इंदुरीकरांच्या अडचणी वाढल्या! ‘त्या’ वक्त्यावरून होणार गुन्हा दाखल

सेल्फी घेणे चालू असताना अचानक उर्फी जावेद ही खाली जमिनीवर पडते. यावेळी उर्फी जावेद हिच्यासोबत Oops moment झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्फी खाली जमिनीवर पडल्यानंतर पापरांझी तिला उभा राहण्यास मदत करतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Ajit Pawar | “…त्यासाठी अजितदादांनी आमच्यासोबत यावं”, शिंदे गटातील बड्या नेत्याची ऑफर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *