सोशल मीडियावर (Social media) अनेक थक्क करणारे व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात. खाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून ते प्राण्यांच्या विविध करामतींचा यामध्ये समावेश असतो. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये प्राण्यांची करामत नाहीतर एका महिलेची करामत आपल्याला दिसत आहे. (Latest News)
दर्शना पवार हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुलला पैसे पुरवले अन्… समोर आली धक्कादायक माहिती
सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की, एक महिला एका सिंहाला पाळीव मांजर असल्या प्रमाणे उचलून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. अनेकजण याच विचारात पडले आहेत की, महिला सिंहाला अगदी सहजपणे न घाबरता कसकाय उचलून नेऊ शकते. (Viral Video)
Gautam Adani । अदानी साम्राज्याला पुन्हा धक्का! चौकशी सुरु होताच ५२ हजार कोटी गेले पाण्यात
या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ CCTV IDIOTS या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्ष व्ह्यूज मिळालेले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.
Meanwhile…………… pic.twitter.com/n0S9z0Zb0p
— CCTV IDIOTS (@cctvidiots) June 22, 2023