Abhijeet Bichukale । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेंची सर्वात मोठी घोषणा

Abhijeet Bichukale

Abhijeet Bichukale । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचा (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. सध्याही ते एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत बिचुकलेंनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Viral News । डॉक्टरचे धक्कादायक कृत्य, हायड्रोसेल ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाची केली नसबंदी

“सातारा लोकसभा निवडणूक मी लढणार असून उदयनराजे यांना दुसऱ्या पक्षामध्ये जायची काय गरज आहे? त्यांना दिल्लीला जावं लागत आहे हे खूप दुर्देवं आहे. ज्या भाजपवाल्यांनी (BJP) जय भवानी जय शिवाजीला विरोध केला त्या भाजपसोबत ते का गेले आहेत? महायुतीचा तिढा मी सोडवणार आहे”, असाही दावा अभिजीत बिचुकलेंनी केला आहे.

Chandrasekhar Bawankule । चंद्रशेखर बावनकुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “संविधान बदलणार…”

“अजित पवार (Ajit Pawar) यांना आगामी निवडणुकीत फक्त 2 ते 3 जागा मिळतील. अमित शहा (Amit Shah) हे गुजराती उद्योजक असून इतर सर्व त्यांचे चाकर आहेत. उदयनराजे माझे बंधू आहेत, होते आणि राहणार. मी अनेक निवडणुका लढल्या आहेत. छत्रपती हे छत्रपती आहेत, त्यांचं इकडं तिकडं फिरत आहेत ते मला पटत नाही,” असे अभिजीत बिचुकलेंनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे.

Maharashtra Politics । धक्कादायक बातमी! शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात?

Spread the love