MS Dhoni । लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार धोनीच्या आयुष्यावरील दुसरा चित्रपट, कोण साकारतंय धोनीची भूमिका?

MSD

MS Dhoni। क्रिकेट विश्वात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) अशी ओळख आहे. अनेकदा त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. तो एक उत्कृष्ट फिनिशर असून त्याची गणना सर्वोत्तम कर्णधारांमध्ये करण्यात येते. भारतीय संघाने (Team India) त्याच्या नेतृत्वाखाली अनेक सामने जिंकले आहेत. (Latest Marathi News)

Ajit Pawar । शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, अजित पवारांना मिळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यावर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni: The Untold Story) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता त्याचा दुसरा चित्रपट ‘मिस्टर एंड मिसेस माही’ (Mr. and Mrs. Mahi) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शरण शर्मा (Sharan Sharma) दिग्दर्शित चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांची जोडी प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 15 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Urfi Javed I उर्फीचा अवतार पाहून लागेल 440 व्होल्टचा झटका, घायाळ करणारा अंदाज पाहून बाईकही कोसळली.. पहा व्हिडिओ

2007 मध्ये T20 आणि 2011 मध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्ड कप तसेच 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. करण जोहर निर्मित असणाऱ्या चित्रपटाच्या रिलीजची तारीख धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर जाहीर केली आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ सारखाच हिट होणार यात काही शंकाच नाही.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण नासवलं; ‘या’ वकिलाने केले गंभीर आरोप

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *