Jainkwadi News | जैनकवाडीत बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक!

Jainakwadi News

Jainkwadi News | काल दिनांक 31 5 2024 रोजी जैनकवाडी या ठिकाणी बियाणे उगवण क्षमता इर्जीक याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी बारामती तालुका कृषी अधिकारी बांदल मॅडम व व कटफळ जैनकवाडी कृषी सहाय्यक मदने सर त्याचबरोबर पाणी फाउंडेशन समन्वयक पृथ्वीराज लाड सर, साबळे सर, सावके सर आणि काराटी गावची पाणी फाउंडेशन टीम भाऊसाहेब लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Ajit Pawar group । ब्रेकिंग! अजित पवार गटाने दिला उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

जैनकवाडीतील फिनिक्स ऍग्रो प्रोड्युसर कंपनी व वसुंधरा शेतकरी महिला गट आणि जागृती महिला ग्राम संघातील महिला व सी.आर.पी सुनीता माने या सर्वांनी बियाणे उगवण क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिक केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी तयार झालेल्या दशपर्णी अर्क जीवामृत याची पाहणी केली.

Assembly Elections । मोठी बातमी! महाराष्ट्रात राजकारण तापले, अजित पवार गटाचा विधानसभा निवडणुकीसाठी इतक्या जागांवर दावा

Spread the love