Viral Video । बसमध्ये कपलचे पुन्हा एकदा अश्लील कृत्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video । सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या ओडिशातून व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे चालत्या बसच्या मागच्या सीटवर बसलेले दिसत आहे. मुलगा मुलीच्या मिठीत हात घालून तिचे चुंबन घेताना दिसत आहे.

Road Accident News । काळीज पिळवून टाकणारा अपघात; बस ट्रकच्या धडकेत ६ जणांचा होरपळून मृत्यू; पाहा घटनेचा धक्कादायक video

त्यांच्या आजूबाजूलाही अनेक जण बसमध्ये प्रवास करत आहेत. पण हे जोडपे याबद्दल पूर्णपणे बेफिकीर आणि त्यांच्या मस्तीमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मुला-मुलीची अशी कृती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Ketan Tirodkar Arrested । धक्कादायक बातमी! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकणारी पत्रकाराला अटक

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @tabishkhanss नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीत या जोडप्याच्या अशा वागण्यावर अनेकजण टीका करत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ओडिशातील असल्याचं म्हटलं जात आहे, अनेक लोक या जोडप्यावर कारवाईची मागणी करत आहेत.

Rakhi Sawant । ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये उपचार सुरु

Spread the love