Ravi Kishan । भाजप उमेदवार रवी किशन यांच्याविरोधात खटला दाखल, नेमकं कारण काय?

Ravi Kishan । महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अभिनेते रवी किशन यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पण मागील काही दिवसांपासून ते एका वेगळ्याच कारणावरून चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहेत. रवी किशन यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Loksabha election । सर्वात मोठी बातमी! भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल, ‘तो’ व्हिडिओ ठरणार डोकेदुखी

अपर्णा ठाकूर (Aparna Thakur) या महिलेमुळे रवी किशन अडचणीत आले आहेत. या महिलेने रवी किशन हे तिचे पती असल्याचा आणि तिच्या मुलीचे शिनोवाचे वडील असल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिनोवाने रवी किशन यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला आहे. तसेच त्यांची डीएनए टेस्ट करण्याची मागणीही तिने केली आहे.

Narayan Rane । नारायण राणे आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील

मागील काही दिवसांपूर्वी अपर्णा ठाकूर आणि त्यांची मुलगी शिनोव्हा यांनी एक पत्रकार परिषद घेत हा खळबळजनक दावा केला होता. दरम्यान, रवी किशन हे भाजपाचे गोरखपूर मतदारसंघातील उमेदवार आहेत. सध्या त्यांचा जोरात प्रचार सुरु आहे. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी रवी किशन यांच्यावर हा धक्कादायक आरोप करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Car Accident । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात

Spread the love