Viral video । सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ तुम्हाला खूप हसवतात तर काही तुम्हाला भावूक करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने वृद्ध काकांना असे आव्हान दिले आहे. ज्यानंतर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. वृद्ध काकांनी त्या व्यक्तीचे आव्हान स्वीकारले आणि त्याला गोळ्या घातल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात एक रायफलही दिसत आहे. म्हाताऱ्यासमोर एक तरुण उभा आहे. जो कदाचित त्याचा व्हिडिओ देखील बनवत असेल. आणि तो तरुण त्या वृद्धाला पुन्हा पुन्हा भडकवत आहे. व्हिडिओच्या भाषेवरून हे स्पष्ट होते की व्हिडिओ राजस्थानमधील कोणत्यातरी भागातील आहे.
व्हिडिओमध्ये तरुण म्हताऱ्याला सतावताना दिसत आहे. यानंतर कंटाळून म्हातारा रायफल उचलतो आणि थेट तरुणावर गोळीबार करतो. यानंतर तरुणाच्या हातातून फोनही पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Tau ne Sach me Dunali Chala dis😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 6, 2024
pic.twitter.com/xvH016zXYb