Gold Silver Rate Today । खरेदीची सुवर्णसंधी! सोन्यासह चांदीच्या भावात कमालीची घसरण, सराफा बाजारात खरेदीसाठी लागल्या रांगा

A golden opportunity to buy! The price of gold and silver fell drastically, queues started to buy in the bullion market

Gold Silver Rate Today । नवी दिल्ली : जागतिक बाजारामध्ये सतत सोने (Gold) आणि चांदीच्या भावात (Silver Rate) बदल होत असतात. या महिन्यात सोने आणि चांदीला चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (Bullion and Jewelers Association of India) दररोज सकाळी सोने-चांदीचे भाव जाहीर करत असते. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. (Latest Marathi News)

Mushroom Farming । लाखोंची कमाई करायची असेल तर करा मशरूमची लागवड, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत

या महिन्यामध्ये सोन्याच्या भावात 1500 रुपयांची (Gold Price) घसरण झाली आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,170 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. 19 ऑगस्ट रोजी चांदीमध्ये 200 रुपयांची घट झाली असून एक किलो चांदीचा भाव 73,300 रुपये इतका आहे.

KCC । अवघ्या 2 मिनिटात मिळवा किसान क्रेडिट कार्ड! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

दरम्यान, आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी मोठी घसरण (Gold prices fall) होऊ शकते. अमेरिकन बाजारात एका महिन्यात सोन्याच्या भावात 4.10 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 8.38 टक्के घसरण झाली आहे. परंतु, सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sanjay Raut । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांनी सांगितले काका-पुतण्याच्या भेटीमागचे खरं कारण

Spread the love