बंपर ऑफर! स्वस्तात खरेदी करा iPhone 12, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी

Bumper offer! Buy cheap iPhone 12, opportunity is available at 'this' place

जर तुम्हाला आयफोन (iPhone) खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्हाला ऑफरचा लाभ घेऊन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात आयफोन खरेदी करता येईल. जर तुम्ही अशी संधी सोडली तर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप बसेल. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घेऊन कमी किमतीत आयफोन खरेदी करा. (Latets Marathi News)

lumpy skin disease : पशुपालकांनो सावधान! लम्पी विषाणूचा शेळ्यांवर होतोय परिणाम, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

सध्या Amazon वर एक शानदार सेल (Amazon Sale) सुरु आहे. या सेलमधून तुम्ही iPhone 12 हा फोन खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला होता. कंपनीचा हा सर्वात विकला जाणारा फोन आहे. या सेलमुळे फोन खरेदीवर (iPhone 12 Sale) तुमची हजारो रुपयांची बचत होईल. जाणून घ्या iPhone 12 वर मिळणारी सवलत (iPhone 12 Offer) आणि नवीनतम किंमत. (iPhone 12 Price)

पुणे लोकसभा जागा वाटपावरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद, ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी

जाणून घ्या किंमत आणि सवलत

Amazon वर iPhone 12 (ब्लॅक, 256GB) स्टोरेज मॉडेल 66,999 रुपयांना सहज खरेदी करता येईल. परंतु या फोनची मूळ किंमत 80,900 रुपये आहे. आता तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन हा फोन 6000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

Tomato Rate । शेतकऱ्यांना मोठा धक्का! टोमॅटोच्या किमतीत कमालीची घसरण

मिळेल एक्सचेंज ऑफर

Amazon वर iPhone 12 HDFC बँक आणि डेबिट कार्डवर 2000 रुपयांची सवलतदिली जात आहे. तर या फोनवर तुम्हाला 61000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. परंतु या सवलतीचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की ही सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असणार आहे.

Onion Subsidy । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार कांद्याचं अनुदान

जर तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या सेलचा लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. कारण काही दिवसांसाठीच तुमच्यासाठी ही सेल उपलब्ध असणार आहे. ही सेल संपल्यानंतर तुम्हाला iPhone 12 हा मूळ किमतीत खरेदी करता येणार आहे.

IMD Weather Forecast । सावधान! पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Spread the love