Lok Sabha Election । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाची लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी?

Uddhav Thackeray

Lok Sabha Election । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये 17 नावांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे.

Topers Ad

पाहा ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी

1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर

 1. यवतमाळ- संजय देशमुख
 2. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
 3. सांगली -चंद्रहार पाटील
 4. हिंगोली- नागेश अष्टीकर
 5. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
 6. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
 7. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
 8. नाशिक- राजाभाऊ वाझे
 9. रायगड – अनंत गिते
 10. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
 11. ठाणे- राजन विचारे
 12. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
 13. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
 14. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
 15. परभणी- संजय जाधव
Spread the love