
श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवा उदाचीवाडी सासवड येथे देशी 9 गुण संपन्न गो माता आणि पाठीवर,कपाळावर तसेच मस्तकावर सुदर्शनचक्र विराजित असलेल्या गो मातेच्या शेण आणि गोमूत्राची अंघोळ आणि या शेणाचे लेपन ही क्रिया अध्यात्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत केली जाते
श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवेचे चालक श्री कन्हैया रतन दुबे यांनी देशी गो मातेच्या शेणाच्या आणि गोमूत्राच्या आंघोळीचे अध्यात्मिक साधकांना होणार फायदा आणि बऱ्याच शारीरिक व्याधीने पीडित असलेल्या व्यक्तींना या आंघोळीने होणारा फायदा हे फार छान पद्धतीने सांगितले आहे
देशी 9गुण संपन्न गायी आणि सुदर्शन चक्र विराजित गायी म्हणजे साक्षात श्री कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या गायी असतात
या गायीच्या शेणात आणि गोमूत्रात इतकी अलौकिक शक्ती असते की माणसांच्या त्वचेच्या बऱ्याच आजारावर याचा फार छान उपचार घडतो. आणि त्वचेचे विकार बरे होण्यास सुरुवात होते तसेच शरीरावर वाढलेली चरबी सुद्धा कमी होते. उन्हाच्या उष्णतेमुळे बऱ्याच लोकांचा चेहऱ्याचा हाताचा आणि मानेचा पाठीचा रंग जो काळपट झालेला असतो तो रंग सुद्धा पूर्वरत आपल्या रंगात बदलून जातो.
या व्यतिरिक्त शेणाचे आणि गोमूत्राचे लेपन केल्याने शरीरात शेण आणि गोमूत्र हळूहळू मुरण्यास सुरवात होते आणि यामुळे आपल्या शरीरातील आजार सुद्धा 99% बरे होण्यास सुरुवात होते.तसेच शुगर आणि ब्लडप्रेशर सारख्या आजारावर सुद्धा हा एक रामबाण उपाय आहे.
अध्यात्मिक साधना करणाऱ्या साधकांसाठी तर ही अंघोळ म्हणजे एक अलौकिक ऊर्जा प्राप्त करण्याचे साधन आहे. तसेच साधना करताना साधकाची साधनेतील प्रगती त्याची गती वाढवण्याचे मूळ कारण देखील ही शेण आणि गोमूत्राची अंघोळ आहे.
आणि या पद्धतीने साधना करणाऱ्या साधकास कमी काळात आपली साधना संपुष्टात आणण्यास देखील फार मोठी मदत घडते.
श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवेत स्वामी भक्त श्री दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने विधिवत प्राणप्रतिष्ठा करून 27 नक्षत्रांची झाडे लावण्यात आली आहे. या वातावरणात जेव्हा साधक 9 गुण संपन्न गो मातेचे आणि सुदर्शनचक्र विराजित गो मातेचे शेण आणि गोमूत्राचे लेपन लावून इथे साधना करण्यास बसतो त्या प्रत्येक साधकाला अलौकिक असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही अशी माहिती देशी गो मातेच्या शेणाची आणि गोमूत्राची आहे
अतिशय नाममात्र शुल्क घेऊन श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवेत ह्या पद्धतीची सेवा सर्वांसाठी खुली आहे. ज्या कुणालाही आपल्या त्वचेच्या आजारापासून मुक्त होऊ वाटत असेल किंवा आपल्या शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळावी वाटत असेल त्यांनी नक्की आवर्जून या गो पालन सेवेत यावे. तसेच अध्यात्मिक धार्मिक व्यक्तींनी सुद्धा आपली अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणि आपल्या शरीराचा व्होरा असेच ऊर्जा वाढवण्यासाठी आवर्जून येथे गो पालन सेवेत यावे.
अधिक माहिती किंवा संपर्कासाठी पुढील क्रमांकावर कॉल करू शकता
श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवा
उदाचीवाडी सासवड वाघापूर रोड सासवड पुणे
गो सेवक / गो रक्षक
श्री कन्हैया रतन दुबे
8999087709