Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी नागसेविकेचा शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray And Eknath Shinde

Uddhav Thackeray । एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. तेव्हापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. अनेक नेते, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, आणि कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Ajit Pawar । एनडीएच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीचे कांद्याचे कनेक्शन, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

ठाणे जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे. मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नागरसेवीका व शहराध्यक्ष तारा घरत यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

Pune Accident News । पुण्यात धक्कादायक अपघात! भरधाव कारने महिलेला उडवलं

Spread the love