धमाकेदार ऑफर! अवघ्या 999 रुपयांना घरी आणा वनप्लस, सॅमसंगचे 5G फोन, कसं ते जाणून घ्या

Amazon Sale

कमी किमतीत 5G फोन (5G Smartphone) खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता खूप कमी किमतीत वनप्लस (OnePlus), सॅमसंगचे (Samsung) 5G फोन खरेदी करू शकता. अशी धमाकेदार संधी तुमच्यासाठी Amzon वर मिळत आहे. परंतु फोन खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की अशी ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. या लिस्टमध्ये कोणते फोन आहेत? पहा.

लगीनघरात घडलं भयानक! नवरा- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; परिसरात उडाली खळबळ

Samsung Galaxy M33 5G

या फोनमध्ये (Samsung Galaxy M33 5G) 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनची मूळ किंमत 25,999 रुपये इतकी आहे. हा 9,000 रुपयांच्या सवलतीनंतर 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर बँक ऑफरमध्ये (Samsung Galaxy M33 5G Offer) या फोनची किंमत 1250 रुपयांनी कमी करता येते. या फोनवर 16,149 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर तुम्हाला मिळेल. तुम्हाला एक्सचेंज मिळाल्यास, हा फोन 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता.

सावधान! पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाची मोठी माहिती

फीचर्स

या फोनमध्ये तुम्हाला RAM प्लस फीचरच्या मदतीने 16 GB पर्यंत रॅम मिळत आहे. यात Exynos 1280 प्रोसेसर देत असून डिस्प्ले 6.6 इंच आहे. हे फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येत असून फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला जात आहे. तर सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येत आहे. तुम्हाला या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मिळेल.

जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार? भाजपने सांगितलं मोठं कारण; व्हायरल ट्विटने उडाली खळबळ

OnePlus Nord CE 2 Lite 5G

या फोनची (OnePlus Nord CE 2 Lite 5G) मूळ किंमत 19,999 रुपये आहे. या फोनचे 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. परंतु आता तुम्ही 10% डिस्काउंटनंतर (OnePlus Nord CE 2 Lite 5G Offer) 17,999 रुपयांत सहज खरेदी करू शकता. तसेच या फोनची बँक ऑफरमध्ये किंमत 500 रुपयांनी कमी करता येईल. तुम्हाला यावर एक्सचेंज ऑफर मिळेल. त्यामुळे तुम्ही हा फोन 17 हजार रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला याचा लाभ मिळाला तर हा फोन तुम्ही 999 रुपयांना खरेदी करू शकता.

शेतकऱ्यांनो पेरणी करत असाल तर थांबा! कृषी विभागाचा अंदाज जाणून घ्या मगच पेरणी करा

फीचर्स

हा स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह येत असून कंपनीने यात 6.59-इंचाचा डिस्प्ले दिला जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स यांचा समावेश आहे. कंपनीने यामध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने स्पष्ट सांगितले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *