धक्कादायक घटना! २ महिन्याच्या चिमुकलीला बहिणींनी टेडी समजून घातली आंघोळ अन् बादलीत पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

लहान मुलांना खूप लक्ष द्यावे लागते. खेळता खेळता लहान मुलं काय करतील याची गॅरंटी कोणीच नाही…