Crime । विद्यार्थिनीने होस्टेलच्या जेवणाची तक्रार केली, नंतर एकटीला रूममध्ये बोलावलं अन् अधिकाऱ्याने केलं भयानक कृत्य; घटना वाचून हादराल

Rape

Crime । उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) गोरखपूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नऊ सदस्यीय विशाखा समिती स्थापन केली असून, त्यांच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

Karnatka News । हॉटेलच्या खोलीत 6 जण घुसले, आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला; फरफटत रस्त्यावर आणलं अन्…

मेसमध्ये मिळत असलेल्या निकृष्ट जेवणाची तक्रार ऑक्टोबरमध्ये विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली होती. तेव्हापासून प्रशासकीय अधिकारी त्यांना फोन करून भेटण्याचे निमित्त शोधू लागले. एके दिवशी त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. ही घटना 18 डिसेंबर रोजी घडली आणि त्यांनी तिच्यावर जबरदस्ती सुरू केली. प्रशासकीय अधिकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Viral News । धावत्या कारच्या खिडकीमध्ये अडकलं मुलाचं डोकं, झालं होत्याचं नव्हतं; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

बलात्काराच्या घटनेनंतर विद्यार्थिनी डिप्रेशनमध्ये गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच चार दिवस स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. तब्येत बिघडल्यानंतर आईने फोन केला असता तिने संपूर्ण घटना सांगितली.

Mumbai News । रुग्णालयामधून २० दिवसाच्या बाळाची चोरी, सीसीटीव्ही मध्ये घटना कैद; पहा VIDEO

Spread the love