Donald Trump । डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू? ‘त्या’ ट्विटने उडाली खळबळ; नेमकं काय घडलं

Donald Trump news

Donald Trump । सध्या सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. अनेक सेलिब्रेटी तसेच राजकीय व्यक्तींचे अकाउंट हॅक होत आहेत. सध्या देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाची ट्विटरवरील एक पोस्ट पाहून अकाउंट हॅक झालं असल्याचं बोललं जात आहे. याच कारण असं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या ट्विटर अकाऊंटवरून वडिलांविषयी अतिशय धक्कादायक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

BJP MLA । सर्वात मोठी बातमी! भाजप आमदाराने विश्वस्ताला केली बेदम मारहाण, राग अनावर झाल्याने केलं कृत्य

“मला तुम्हाला सांगायला अत्यंत दु:ख होत आहे की, माझे वडील डोनाल्ड ट्रम्प हे जग सोडून गेले आहेत. तेच जिवंत नसल्याने आता 2024च्या राष्ट्रपती निवडणुकीत मी भाग घेत आहे, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या नावाने व्हायरल होत आहे. हे अकाउंट हॅक झालं असल्याचं बोललं जात आहे. मात्र यामुळे अमेरिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

Salman Khan । सलमानशी पंगा नको रे बाबा! ‘या’ लोकप्रिय क्रिकेटरच्या मेहुण्याच झालं मोठं नुकसान

त्याचबरोबर या मुलाच्या ट्विटवर अकाऊंटवरून शिव्या देखील व्हायरल होत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे विद्यमान राष्ट्रपती जो बायडन यांना शिव्या देणाऱ्या पोस्ट ट्विट केल्या जात आहे. त्याचबरोबर एलन मस्क यांच्या नावाने देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. हे अकाऊंट हॅक झाल्याची कोणीही अधिकृत माहिती नाही मात्र, या अकाऊंटवरून ज्या पद्धतीने पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यावरून हे अकाऊंट हॅक झाल्याचं बोललं जात आहे.

Pune Crime । संतापजनक! घरच्यांनीच महिलेची साडी चोरून केला जादूटोणा

Spread the love