Viral Video On Social Media । गर्लफ्रेंडसमोर बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, क्षणात घडलं भलतंच; पाहा Video

Viral Video On Social Media

Viral Video On Social Media । आजकालच्या तरुण पिढीला बाईक स्टंट करायला खूप आवडतो. तरुण पिढीचे बाईक स्टंटचे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण आपल्या प्रियसीला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. (Viral Video On Social Media)

Entertainment News । धर्मेंद्रची बिघडली तब्येत? अभिनेता सनी देओल तातडीनं अमेरिकेला रवाना, अखेर खरं कारण समोर

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी हेल्मेट घालून समोरच्या बाजूला उभी राहून व्हिडिओ तयार करत आहे. त्याचवेळी समोरून तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न करतो मात्र यावेळी भलतच घडून बसत. यावेळी तरुणीच्या अंगावर तरुण गाडी घेऊन पडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

Sambhaji Bhide । संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट! म्हणाले; “एकनाथ शिंदे लबाड…”

हा व्हिडीओ tn_idea_creator_official या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केल आहे तर अनेक जणांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने यावर कमेंट केली आहे की, काय गरज होती? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की ‘जास्त शहाणपणा करताल तर असंच होईल’ अशा अनेक चित्र विचित्र कमेंट या व्हिडिओवर सध्या येत आहेत.

Heavy Rain । ब्रेकिंग न्यूज! ७२ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची कॅबिनेट मीटिंग

Spread the love