Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारायची होती पण…’; कंगना रनौत वक्तव्य चर्चेत

Kangana Ranaut

Kangana Ranaut | अयोध्येमध्ये काल मोठ्या थाटामाटात प्रभू श्री राम मंदिरांचे उद्घाटन झाले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आहे. यावेळी देशभरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी यामध्ये हजेरी लावली. राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटी, उद्योगपती या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली यामध्ये कंगना रनौतचा देखील समावेश होता.

Plane Crash in Mizoram । मोठी बातमी! १४ प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, ८ जण जखमी

कंगना रनौत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेचा विषय बनते. काल कंगनाने अयोध्येमध्ये बागेश्वर बाबांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर कंगनाने बागेश्वर बाबांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे सध्या कंगना चर्चेत आली आहे.

Summah Williams । 11 वर्षाच्या मुलीला आहे भयंकर आजार, तिचे स्वतःचे अश्रूही जीवघेणे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

कंगनाने सोशल मीडियावर बागेश्वर बाबांसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिले की, “पहिल्यांदा माझ्यापेक्षा कमी वयाच्या गुरुजींना मी भेटले. माझ्यापेक्षा ते जवळपास दहा वर्षांनी लहान होते. माझ्या मनात त्यांना छोट्या भावासारखा मिठी मारण्याची इच्छा होती. मात्र नंतर लक्षात आलं की कोणी वयाने गुरु बनत नाही तर कर्माने गुरुचा मान मिळतो. गुरूंचे चरण स्पर्श करत मी त्यांचा आशीर्वाद घेतला. जय बजरंगबली” अशी कंगनाने पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

Pune Fire News । ब्रेकिंग! पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग; दोन तरुणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, काल प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी कंगना खूप उत्साही असल्याचे दिसत आहे कारण कंगनाचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कंगनाने तिथल्या साधुसंतांची ही भेट घेतली भागेश्वर धाम सरकार म्हणजे नरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या भेटीनंतर तिने लगेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

Manoj Jarange । मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा पुण्यात धडकला, ‘या’ ठिकाणी करणार दुपारचे जेवण

Spread the love