बाळूमामाचं दर्शन घेऊन येत होते झाला भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार

There was a terrible accident while bringing darshan of Balumama; Two youths were killed on the spot

सध्या आपल्याकडील बरीच लोक देवदर्शनासाठी जात आहेत. बरीच लोक पंढरपूरच्या वारीमध्ये गेली आहेत. तर काही लोक इतर ठिकाणी देवदर्शनाला जातात. बाळूमामाच्या अदमापूरला देखील अनेक लोक दर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र सध्या बाळुमामाचे दर्शन घेऊन परतत असताना अपघात होऊन दोन तरुणांनाच जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भीषण अपघात! इनोव्हा गाडीची रस्ता दुभाजक ओलांडून ब्रेझाला धडक, १ जागीच ठार तर ४ गंभीर जखमी

याबाबत अधिकची माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील तरुण काल अमवस्येनिमित्त बाळुमामाचे दर्शन घेण्यासाठी आदमापूर या ठिकाणी गेले होते. मात्र त्या ठिकाणहून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या भक्तांची दुचाकी दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोनजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे.

हनीमूनच्या रात्री नवऱ्याला बायकोबद्दल समजलं भयानक, वाचून हादराल

सध्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. काल सायंकाळी ५ च्या सुमारास मिरज-सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी पुलावर हा भीषण अपघात झाला आहे.

पुण्यातून आठ दिवस बेपत्ता होती नंतर राजगडच्या पायथ्याशी सापडला मृतदेह; MPSC परीक्षेत आली होती राज्यामध्ये सहावी!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *