Accident News । लग्नसोहळा आटोपून परतताना काळाचा घाला! 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी

Accident News

Accident News । अपघाताचे (Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक निष्पाप लोकांना शुल्लक कारणावरून अपघातामुळे आपला जीव गमवावा लागतो तर काहींना कायमच अपंगत्व येऊन जाते. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नसोहळा आटोपून परत येताना 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. (Latest marathi news)

Maharashtra Politics । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याला आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 12:48 वाजता बदरपूर पोलिस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला, ज्यात कॉलरने माहिती दिली की होंडा शोरूमजवळील बदरपूर फ्लायओव्हरवर कार आणि ट्रकची धडक झाली असून फरीदाबाद येथे एका लग्न समारंभातून घरी परतत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. (Delhi Accident News)

Ajit Pawar । अन् भर कार्यक्रमात अजित पवारांना मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. मृत तिघेही एकाच वसाहतीतील रहिवासी आहेत. ते फरिदाबाद येथे एका लग्न समारंभातून घरी जात होते. दरम्यान,अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण 7 जण प्रवास करत होते.

Sanjay Gaikwad । बिग ब्रेकिंग! संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणांमुळे होणार कारवाई

Spread the love