Viral Video । ऐकावं ते नवलंच! पाण्याऐवजी हँडपंपमधून निघाली आग, कसे ते जाणून घ्या

Fire from a hand pump instead of water, learn how

Viral Video । कधी काय घडेल याचा काही नेम नाही. अनेक चित्र-विचित्र घटना घडत असतात, ज्याला पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत असतात. यातील काही घटना सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत असतात. याला नेटकरी चांगला प्रतिक्रिया देतात. काही घटना खरोखरच नवल करणाऱ्या असतात तर काही घटना डोळ्यात पाणी आणतात. सध्या अशीच एक घटना घडली आहे. (Viral video on social media)

Electric Tractor । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार देणार अनुदान

माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये घडली आहे. येथे एका हँडपंपमधून पाण्याच्या ऐवजी चक्क आग (Fire in Handpump) निघत आहे, मिर्झापूर जिल्हा मुख्यालयापासून 20 किमी अंतरावर असणाऱ्या मदिहान तहसीलच्या देवीपूर गावातील रहिवासी हरिशंकर यादव यांनी सरकारी हातपंप (Handpump) दोन दिवसांपूर्वी रिबार केला होता. दोन दिवसांनंतर त्यातून आग निघू लागली. (Latest Marathi News)

Devendra Fadanvis । ‘त्या’ बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि..’

हँडपंपाजवळ माचिसची काडी लावली असता हँडपंपाजवळ आग पेटली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरू लागली. त्यामुळे गावातील लोकांनी तिथे एकच गर्दी केली. अनेकजण या घटनेला चमत्कार म्हणत आहेत तर काहीजण केमिकलमुळे असे घडले असावी, अशी शक्यता वर्तवत आहेत. परंतु यामागचं नेमकं कारण काय? याची माहिती समोर आली नाही.

Rahul Gandhi । राहुल गांधींच्या पुन्हा अडचणी वाढणार? न्यायालयाकडून नोटीस जारी

Spread the love