जर तुम्ही आता Realme 11 Pro + हा फोन खरेदी केला तर तुमची यावर हजारो रुपयांची बचत होईल. कारण तुम्हाला या फोनवर (Realme 11 Pro +) 26,700 रुपयांचे डिस्काउंट मिळवू शकता. अशी शानदार ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर (Flipcart) मिळत आहे. यावर मिळत असणाऱ्या ऑफरमुळे (Flipcart Offer) तुम्हाला हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत (Realme 11 Pro + Price) खरेदी करता येईल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर. (Latest Marathi News)
काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! सहा वर्षांसाठी १८ नगरसेवक अपात्र
जाणून घ्या Realme 11 Pro + किंमत आणि ऑफर
या फोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे, जो आता Flipkart वर 6 टक्के डिस्काउंटनंतर 27,999 रुपयांना विकण्यात येत आहे. तसेच तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत, Flipkart वर 5 टक्के कॅशबॅक देण्यात येईल. तसेच तुम्हाला 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपनही वेगळे मिळेल. यावर तुम्ही 26,700 रुपयांचा एक्सचेंज ऑफरचा ( Realme 11 Pro + Offer) लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही तो कमी किमतीत खरेदी करू शकता.
‘उबाठा’चा आणखी, एक मोहरा होणार कमी’, शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
फीचर्स
यामध्ये तुम्हाला 6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimensity 7050 ने सुसज्ज असणार आहे. हे Android 13 च्या आधारावर काम करेल. नवीन वापरकर्त्यांना कंपनीच्या या फोनमध्ये 200MP प्राथमिक कॅमेरा नंतर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये पाहायला मिळेल. 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा यात असेल. तर या फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात येईल. हा फोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह शक्तिशाली 5,000mAh बॅटरी पॅक करेल.
मस्तच..! ‘या’ ठिकाणी खरेदी करता येतोय 5G फोन अवघ्या 10 हजारांना, जाणून घ्या संपूर्ण ऑफर