Sanjay Raut । संजय राऊतांनीची फडणवीसांवर जहरी टीका; म्हणाले…

Devendr Fadanvis

Sanjay Raut । शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (20 एप्रिल) मुंबईतील धारावी येथील सभेला संबोधित करताना मोठा दावा केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये मला सांगितले होते की, दोन पक्षांमधील सत्तावाटपाचा भाग म्हणून ते त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून तयार करतील. असं दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. त्यांनतर फडणवीसांनी हा दावा फेटाळून लावला आता यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Congress । ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप, बडा नेता करणार आज अजित पवार गटात करणार प्रवेश

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांना दिल्लीला जाण्याची स्वप्न पडू लागली. मोदीजींच्या जागेवर मी जाईल असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे फडणवीस यांचे पंख छाटण्यात आले. आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं,” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

Uday Samat । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

त्याचबरोबर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांना वाटत होत की ते योगी आणि मोदींना मागे टाकून पंतप्रधान बनतील. असं त्यांना वाटत होतं. मात्र मोदी आणि शहा यांनी त्यांचे पंख छाटून त्यांना राज्यात बसल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Ahmdnagar Accident । अहमदनगरमध्ये भीषण अपघात! कंटेनर मोटरसायकलच्या अपघातात ३ तरुण जागीच ठार; कुटुंबावर मोठी शोककळा

Spread the love