LPG Price Reduced । महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त

Gas Cylinder Price

LPG Price Reduced । महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. यामध्ये 30 ते 31 रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही कपात १ जुलैपासून लागू होणार आहे. ही कपात 19 किलो व्यावसायिक गॅससाठी करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Lonavala News । भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; पाहा धक्कादायक व्हिडीओ

LPG किंमत: व्यवसायिक सिलेंडर कुठे स्वस्त झाला?

दिल्ली 30 रुपयांनी स्वस्त, आता 1646 रुपयांना मिळणार आहे.
कोलकाता 31 रुपये स्वस्त आता 1756 रुपयांना मिळेल.
मुंबईत आता 31 रुपयांनी स्वस्तात 1598 रुपयांना मिळणार आहे.
चेन्नई 30 रुपये स्वस्त, आता 1809.50 रुपयांना उपलब्ध आहे.
आता पाटण्यात 19 किलोचा सिलेंडर 1915.5 रुपयांना मिळणार आहे.
अहमदाबादमध्ये 19 किलोचा सिलिंडर 1665 रुपयांना मिळणार आहे.

Vivoचा शानदार फोन येतोय धमाकेदार कॅमेऱ्यासह, तुम्हाला मिळतील ‘हे’ अप्रतिम फीचर्स

LPG किंमत: घरगुती LPG सिलेंडर?

दिल्लीत 803 रुपयांना उपलब्ध.
कोलकाता येथे 803 रुपयांना उपलब्ध आहे.
हे मुंबईत 802.50 रुपयांना उपलब्ध आहे.
चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना उपलब्ध आहे.

Assembly Elections 2024 । ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का! ‘हे’ नेते शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता

Spread the love