Manvendra Singh Accident । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या माजी खासदाराच्या कारला भीषण अपघात

Manvendra Singh Accident

Manvendra Singh Accident । माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा आणि बाडमेरचे माजी काँग्रेस खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार आणि त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

Mexico Accident । भीषण रस्ता अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली, 18 जागीच ठार तर 29 जखमी

काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांच्या कारला अलवरमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून माजी खासदार व मुलगा जखमी झाले आहेत. मानवेंद्र सिंह आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून जयपूरला जात होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीवर आदळली आणि हा अपघात झाला.

Jarange Patil । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण; जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा

डॉक्टरांनी मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांना मृत घोषित केले. मानवेंद्र सिंग आणि त्यांचा मुलगा हमीर सिंग यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Ashok Saraf | अशोक सराफ यांच्याबाबत मोठी आणि महत्वाची माहिती समोर!

Spread the love