Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदे यांनी मुस्लिमांबाबत केले मोठे वक्तव्य

Eknath Shinde

Eknath Shinde । काँग्रेसने मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला, मात्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी शिंदे प्रचार करत होते.

Shikhar Bank Scam Update । ब्रेकिंग! शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांना EOW कडून क्लीन चीट

एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या सरकारने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि मोदी सरकारने सर्व धर्माच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत.

Bachchu Kadu | राजकारणात मोठी खळबळ! बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिम समाजाचा व्होट बँक म्हणून वापर केला, पण मोदी सरकारने 25 कोटी लोकांचे उत्थान केले. शिंदे म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला, मात्र त्याऐवजी गरिबांना हटवले. ते म्हणाले की मोदी सरकारने 80 कोटी लोकांना मोफत रेशनही दिले.

Sharad Pawar । बड्या नेत्याने शरद पवारांना सुनावले; केली जोरदार टीका

Spread the love