Abhijit Bichukale । अभिजित बिचुकलेंनी फुंकले रणशिंग, दोन रुपयांची दारू-मटण पाजून…

Abhijit Bichukale

Abhijit Bichukale । सर्व पक्ष निवडणुकीच्या तोंडावर जय्यत तयारी करताना दिसत आहे. येत्या काही दिवसात पार पडणाऱ्या निवडणुकीत (Loksabha election) कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. (Latest marathi news)

Car Accident । मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात

येत्या 19 एप्रिल रोजी अभिजित बिचुकले हे सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिल्यास मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले तरी स्मारकाची एक विटही रचली नाही, असा आरोप देखील अभिजित बिचुकले यांनी केला आहे.

Maratha reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी, शर्टने पळसाच्या झाडाला…

“भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची इच्छा होती. त्यांची ती ईच्छा देखील पूर्ण झाली आहे. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी करावे. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्लाही अभिजित बिचुकले यांनी दिला आहे.

Baramati Loksabha Election । मोठी बातमी! बारामतीत रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार निवडणूक मैदानात, पण हे पवार…

Spread the love