Aditya Thackeray । बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का

Adity Thackeray

Aditya Thackeray । राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणता नेता कधी पक्ष सोडेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. सध्या देखील आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. (Politics News)

Ajit Pawar । ‘माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे’ – अजित पवार

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेविका रत्ना महाले (Former corporator Ratna Mahale) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. रत्ना महाले यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Accident News । एका क्षणात सर्व उध्वस्त! भीषण कार अपघातात आईसह मुलाचा मृत्यू

निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत यामध्येच आता मोठ्या प्रमाणावर नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. फक्त ठाकरे गटातील नेत्यांनीच नाही तर मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित झाला आहे.

Deepika Padukone Birthday । लग्नानंतरही दीपिका पदुकोण बोल्ड आणि इंटिमेट सीन्स देण्यास मागेपुढे पाहत नाही

Spread the love