Truck drivers strike । मोठी बातमी! टँकर चालकांचे पुन्हा आंदोलन; पेट्रोल-डिझेलची जाणवणार टंचाई

Truck drivers strike

Truck drivers strike । केंद्र सरकारकडून (Central Govt) नवीन मोटार वाहन कायदा आणला जात असून या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा देशभरातील ट्रक चालकांनी (Truck drivers) संप केला आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपूर्वी हा संप मागे घेण्यात आला होता. पण आजपासून पुन्हा टँकर चालक आंदोलन करणार आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई (Shortage of Petrol-Diesel) जाणवणार आहे. (Latest marathi news)

Shocking News । शेकोटी ठरली काळ! उब मिळण्यासाठी चूल पेटवली आणि क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं

हिट अँड रन कायद्याच्या (Hit and Run Law) विरोधात टँकर चालकांनी पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरु केले आहे. मनमाडच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक (Tanker driver) मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून संपावर गेले आहेत. येथून सकाळपासून एकही इंधन टँकर बाहेर पडला नाही. त्यामुळे इंधनाची समस्या जाणवू शकते.

Pankaja Munde । पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार 25 जानेवारीला ई-लिलाव

नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाईल, कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सात लाख रुपये दंड केला जाईल. त्यामुळे नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला आहे, हा कायदा मागे घेण्यासाठी ट्रक आणि टँकर रस्त्यावर उतरले आहेत.

Crime news । CEO महिलेच्या धक्कादायक कृत्याने दोन राज्य हादरली! आधी मुलाला गोव्यात ठार केलं, बॅगेत मृतदेह भरला आणि…

Spread the love