खळबळजनक! शरद पवारांनंतर आता संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी

Exciting! After Sharad Pawar, now Sanjay Raut is also threatened with death

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांना (Sharad Pawar) ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली . त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. “तुझा दाभोळकर करण्यात येईल”. अशा स्वरूपाची धमकी शरद पवारांना दिली आहे. यांनतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळीकडे खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पिंपळकर नेमका कोण? समोर आली धक्कादायक माहिती

संजय राऊत यांना धमकी फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माहिती दिली आहे. एकाच दिवशी दोन्ही नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

“आमची मुलगी कधीही सेक्स…” , मोठ्या थाटामाटात लग्न झाले नंतर नवरीच्या वडिलांची अट ऐकून वर्‍हाडी हादरले

याबाबत बोलताना संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत (Sunil raut) म्हणाले, मला मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. संजय राऊतांना सांगा रोज सकाळी माध्यमांसमोर बोलणं बंद करा नाहीतर तुम्हाला आली संजय राऊत यांना जीवे मारू अशी धमकी देण्यात आली.

Mira Road Murder । “मला ‘हा’ गंभीर आजार असल्याने मी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत” मनोजने केला धक्कादायक खुलासा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *