सावधान! तासाभरात उतरत असेल फोनची बॅटरी तर तातडीने डिलीट करा ‘ही’ धोकादायक Apps

Smartphone

तुमच्यापैकी जवळपास सर्वचजण स्मार्टफोन (Smartphone) वापरत असतील. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. ते देखील घरबसल्या. भारतीय बाजारातही (Indian market) स्मार्टफोनची वाढती मागणी पाहता दमदार प्रोसेसर आणि भन्नाट फीचर्स असणारे फोन वेगवेगळ्या कंपन्या लाँच करू लागल्या आहेत. स्मार्टफोनचा वापर आता केवळ बोलण्यासाठीच नाहीतर ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करणे, मिटींग्स अटेंड करणे, ऑनलाइन क्लासेस (Online Class) करणे यांरसाख्या अनेक कामांसाठी केला जात आहे. (Latest Marathi News)

टायटॅनिक दाखवायला गेलेली ‘ती’ पाणबुडी माघारी आलीच नाही; पाच जण बुडाल्याची भीती

कोरोना काळापासून तर स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. गुगल प्ले स्टोअरवरून आपण असंख्य Apps आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू शकतो. परंतु जर तुम्ही गरजेची नसलेली Apps डाउनलोड केली तर तुम्हाला ते चांगलेच महागात पडू शकते, कारण सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशी काही Apps आहेत जी झपाट्याने तुमच्या फोनची बॅटरी संपवत आहेत. पहा त्यांची यादी.

Delhi । दिल्लीत मेट्रोमध्ये तरुणीने केले असे कृत्य की.., व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

ही आहेत धोकादायक Apps

Candy Crush Saga :

कॅन्डी क्रश (Candy Crush Saga) या गेमने सगळ्यांना वेड लागले आहे. या गेमसाठी मोठ्या प्रमाणात बॅटरी वापरली जात असून डेटा देखील जास्त खर्च होतो.

WhatsApp :

सध्या मोठ्या प्रमाणात व्हाट्सअपचा वापर केला जात आहे. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.

Google Play Services :

आपण कोणताही फोन खरेदी केला तर गुगल प्ले सर्विसेस (Google Play Services) हे App इनबिल्ट उपलब्ध असते. याला बॅटरी जास्त खर्च होते.

Maharashtra Mansoon । शेतकऱ्यांनो तयारीला लागा! राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाची एन्ट्री

Clash of Clans :

हे एक गेमिंग App असून त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी अगदी झपाट्याने संपते. तसेच त्याने बॅटरी बॅकअप कमी होतो.

Pet Rescue Saga

हे एक लोकप्रिय गेमिंग App त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपून डेटा जास्त वापरला जातो.

Facebook :

वापर जास्त असल्याने या लोकप्रिय App मुळे मोबाईल बॅटरी लवकर संपते.

OLX :

जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी या App चा वापर करण्यात येतो. परंतु त्यामुळे बॅटरी लवकर संपते.

Multibagger Stocks | गुंतवणूकदारांची चांदी! 1 लाखाचा शेअर पोहोचला 72 लाखांवर; 7,100 टक्क्यांचा बंपर परतावा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *