Skip to content
  • Thursday, September 28, 2023
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • राजकीय
  • Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का, ट्विटरकडून कारवाई
राजकीय

Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का, ट्विटरकडून कारवाई

September 13, 2023 12:12 pm
By- eLokhit News
Big blow to Ajit Pawar group, action from Twitter

Ajit Pawar । पुणे : शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…

अशातच अजित पवार गटाला ट्विटरकडून (Twitter) मोठा धक्का बसला आहे. ट्विटरने अजित पवार गटाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. ट्विटरचे नियम न पाळल्यामुळे कारवाई केली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय झाले आहेत. प्रत्येक सभेची, पत्रकार परिषदेची तसेच इतर माहिती यावर टाकली जात आहे. (Twitter suspended Ajit Pawar faction account)

Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने NCPspeaks_official या नावाने नवीन ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. परंतु मागील दोन दिवसांपासून ते सस्पेंड केले आहे. त्यानंतर अजित पवार गटाने लगेचच ट्विटरला मेल केला आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सक्रिय होईल, अशी अजितदादा गटाला आशा आहे.

Crime News । धक्कादायक बातमी! दक्षिण कोरियाच्या महिलेचा भर रस्त्यात भारतीय नागरिकाने केला लैंगिक छळ; पाहा Video

Spread the love
Tags: Ajit Pawar, Election Commission, latest marathi news, ncp, Sharad Pawar, Shivsena, Social Media, Twitter, Twitter suspended Ajit Pawar faction account

Post navigation

Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…
Viral Video । धक्कादायक! विद्यार्थिनींनी फोडली थेट शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी, काय आहे प्रकरण?

Recent Posts

  • Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क
  • Baramati Agro । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस; दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश
  • Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून
  • Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार
  • Kolhapur News । मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दगडफेकीत तीन जण जखमी

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

मनोरंजन

Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क

September 28, 2023 4:32 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Baramati Agro । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस; दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश

September 28, 2023 12:37 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून

September 28, 2023 10:55 am
By- eLokhit News
महाराष्ट्र

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार

September 28, 2023 8:33 am
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • आरोग्य (83)
  • खेळ (231)
  • तंत्रज्ञान (111)
  • देश (544)
  • मनोरंजन (829)
  • महाराष्ट्र (2,117)
  • राजकीय (1,626)
  • लेख (11)
  • शेती (403)

Recent Posts

मनोरंजन

Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क

September 28, 2023 4:32 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Baramati Agro । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस; दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश

September 28, 2023 12:37 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून

September 28, 2023 10:55 am
By- eLokhit News
महाराष्ट्र

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार

September 28, 2023 8:33 am
By- eLokhit News
Copyright © 2023 e लोकहित | Marathi News

Designed By: Marketancy

Join WhatsApp group for regular update
Join