तुम्हाला अनेकदा कोंबडी अगोदर की अंड? या प्रश्नाने कोड्यात टाकलं असेल. अजूनही याचे उत्तर आपल्याला मिळाले नाही. परंतु या किचकट प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, कोंबडी अगोदर आली. कोंबडा आणि कोंबडी आता जसे आहेत. तसे ते पूर्वी नव्हते. ते अगोदर माणसाप्रमाणेच सस्तन प्राण्यांमध्ये समाविष्ठ होत होते.
सेक्स अॅडिक्ट, एड्स अन्… नेमकं घरामध्ये काय सापडलं?; मीरा रोड हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासे
म्हणजेच कोंबडी अगोदर अंड न देता, ती आपल्या पिलांना जन्म देत होती. अंड तर कोट्यवधी वर्षांपूर्वी कोंबड्याचे पूर्वज डायनोसॉर द्यायचे, असा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी नाकारला आहे. त्यांचे असे मत आहे की, कोंबड्यांचे पूर्वज माणसाप्रमाणेच पिल्लांना जन्म द्यायचे.
तसेच ब्रिस्टल युनिवर्सिटी आणि नानजिंग युनिवर्सिटीच्या संशोधकांचे असे मत आहे की, अंडी देत असणाऱ्या पशु आणि पक्षांचा विकास हा सस्तन प्राण्यांपासूनच झाला असुन अनेक वर्षांपूर्वी अशा प्रजाती होत्या, ज्या अंडीही देत असत आणि सस्तन प्राण्यांना जन्मही देत असत. एकंदरीत या प्रजाती विकसित होण्याअगोदर कोंबडी आणि कोंबडा यांचे पृथ्वीवर अस्तित्व होते.
बापरे! बदला घेण्यासाठी पत्नीने ओतले पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल