भीषण अपघात! इनोव्हा गाडीची रस्ता दुभाजक ओलांडून ब्रेझाला धडक, १ जागीच ठार तर ४ गंभीर जखमी

Terrible accident! Innova car crossed road divider and hit Brezza, 1 killed on the spot and 4 seriously injured

अपघाताच्या (accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अनियंत्रित कार रस्ता दुभाजकाला तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर आदळली आणि भीषण अपघात झाला आहे.

पुण्यातून आठ दिवस बेपत्ता होती नंतर राजगडच्या पायथ्याशी सापडला मृतदेह; MPSC परीक्षेत आली होती राज्यामध्ये सहावी!

पनवेलजवळील गव्हाण फाटा या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. सर्व जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे कडाडले! म्हणाले, “आता महिला गुंड तयार…”

इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *