Shiv Sena MLA Disqualifications । ठाकरे गटाला न्यायालयाचा मोठा दिलासा! ‘त्या’ याचिकेवर लवकरच होणार सुनावणी

Shiv Sena MLA Disqualifications

Shiv Sena MLA Disqualifications । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा देत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली. अनेक नेते, पदाधिकारी अजूनही ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. अशातच आता ठाकरे गटाला न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest marathi news)

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, लवकरच होणार सुनावणी

दरम्यान, याच आठवड्यात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार असून एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलली असताना ठाकरे गटाला हा मोठा दिलासा मिळाला आहे, असे बोलले जात आहे.

Sambhaji Bhide । संभाजी भिडेंची अडवली कार, प्रचंड घोषणाबाजी देत दाखवले काळे झेंडे, नेमकं कारण काय?

शिवसेनेच्या या आमदार अपात्रतेचं प्रकरणं सुप्रीम कोर्टच्या यादीत मेन्शन केले असून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मेन्शन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी ७ मार्च किंवा ११ मार्च रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून ही याचिका दाखल केली होती.

Sanjay Gaikwad । धक्कादायक! शिंदे गटाच्या आमदाराने पोलिसांसमोरच केली युवकांना मारहाण, वादग्रस्त व्हिडिओ व्हायलर

Spread the love