Sunetra Pawar । सुनेत्रा पवार रडल्या अन् शरद पवारांनी दिलं त्या वक्तव्याच स्पष्टीकरण; म्हणाले…

Sunetra Pawar

Sunetra Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) प्रचारात मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या, असं मतदारांना आवाहन केलं होतं. यानंतर शरद पवारांनीही अजित पवार चुकीचं बोलले नाही. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असा टोला लगावला. शरद पवारांनी केलेली ही टीका अजित पवारांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांच्या वर्मी लागली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी समोर! शरद पवार यांची मोठी खेळी; महायुतीला बसणार धक्का?

याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, आपण अजित पवार जे बोलले त्याचबरोबर बोललो, सुनेत्रा पवारांवर नाही. एका शब्दावरुन, वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले, अजित पवार यांनी पवार आडनावाचा उल्लेख जाणीवपूर्वकच केला. कारण सुप्रिया यांच्या पुढं सुळे आडनाव आहे. आणि सुनेत्रा यांच्यापुढे पवारच आडनाव आहे. म्हणजे सुनेत्रा पवार यांना मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी केलं. त्यावरुन शरद पवार म्हणाले की, मूळ पवारांमध्ये फरक आहे. असं ते म्हणाले आहेत.

Manoj Jarange Patil । धक्कादायक बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यावर दगडफेक

सुप्रिया सुळे ह्या मूळ पवार पवार आहेत..जरी ईव्हीएम मशिनवर त्यांच्या नावापुढं पवार आडनाव नसलं तरी देखील त्या मूळ पवार आहेत असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

Salman Khans Firing Case । सर्वात मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना गुजरातमधून अटक

Spread the love