Crime News । भयानक! आधी सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायची, त्यानंतर स्वतःच तक्रार करुन पुरुषांना लुटायची

Terrible! First she used to trap the beauty, then she would complain and rob the men

Crime News । गोवा : अलीकडच्या काळात फसवणुकीच्या (Fraud) घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पूर्वी फक्त प्रतिष्ठित व्यक्तींची फसवणूक होत होती, आता मात्र सर्वसामान्यांनाही टार्गेट केले जात आहे. सध्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ लागली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

Crime News । धक्कादायक! जमलेलं लग्न मोडलं, मग तरुणानं घेतला टोकाचा निर्णय

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या कंपनीतील व्यक्तींना या महिला सौंदर्याच्या जाळ्यात ओढत असत. संबंध तयार करून स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करीत असत. त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी संबंधित व्यक्तींकडून त्या लाखो रुपयांची मागणी करत. गुजरातमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. (Fraud News)

Farmer Loan । सरकारकडून 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? जाणून घ्या मर्यादेसह सविस्तर माहिती

गोवा पोलिसांनी याप्रकरणी उलट तपासणी केली असता त्यांना या व्यक्तीच्या आणि महिलांच्या नावाने अनेक तक्रारीची नोंद केली असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 5 स्टार हॉटेलमध्ये बिझनेस मिटिंगच्या नावाखाली हे पाच जण अधिकाऱ्यांच्या भेटी घेत असत. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांशी शारिरीक संबंध ठेवून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत असत.

Sajay Raut । संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा; भाजपच्या ‘या’ नेत्याची आक्रमक मागणी

Spread the love